

Kolhapur Shock 8-Year-Old Drowns in Well at Night
esakal
Kolhapur Accident News : लक्ष्मीवाडी (ता. हातकणंगले) येथे शेतातील विहिरीत बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सत्यम श्रीहरी झलग, असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) रात्री उशिरा उघडकीस आली.