
-६५.५ मि.मी. पावसाची नोंद, ८० बंधारे पाण्याखाली
-गगनबावडा राज्य महामार्ग बंद; राधानगरीमार्गे वाहतुक सुरु
-अनुस्कुरा घाटात दरड कोसळली; काही तासानंतर वाहतूक सुरू
-पंचगंगा ३७ फुटांवर; इशारा पातळीकडे वाटचाल
-राधानगरीच्या सर्वच दरवाजांमधून विसर्ग सुरु
-अलमट्टीतून दीड लाख क्युसेक विसर्ग
-कोयना, चांदोली, काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवला
-तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू