
अमल महाडिक म्हणाले
तिसऱ्या विकास योजनेतून विविध विकासकामे
सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणार
महापालिका शाळांसाठी सीएसआर, शासन निधी घेणार
झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रयत्न करणार
मोकाट जनावरांसाठी नवी जागा उपलब्ध करणार
महानगरपालिकेच्या हेरिटेज इमारतींना निधी देणार
मोकाट कुत्र्यांसाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक
Amal Mahadik : शेंडा पार्क परिसरात सर्किट बेंच, तसेच विविध शासकीय कार्यालयांचा पसारा, वाहतूक वाढणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सायबर चौक, संभाजीनगर चौकात उड्डाणपूल उभारणीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेनेही मुख्य रस्ते-पूल विस्तारीकरण, आरोग्य सुविधांसाठी प्रस्ताव तयार करावेत. शहराच्या प्रवेशमार्गांवरील, महत्त्वाच्या चौकातील अतिक्रमणे काढून प्रशस्तीकरणाचे नियोजन करा, अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.