

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंबंधी निर्णय घेतील.
esakal
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ कोल्हापुरात झाले, आता त्याचे पूर्ण खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, असा प्रस्ताव महिन्यापूर्वीच राज्य शासनाने उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे एका कार्यक्रमात दिली. सर्वोच्च न्यायालयातही या प्रस्तावाला मंजुरी मिळून कोल्हापूरकरांची मागणी पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.