Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Kusum Award : आदिवासींच्या जमीन, जंगल आणि पाणी हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे नव्या काळातील ‘दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळी’त अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Ulka Mahajan receives the Kusum Award

Ulka Mahajan receives the Kusum Award

sakal

Updated on

कोल्हापूर : स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगावकर यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. साने गुरुजींनी पंढरपूर येथे केलेल्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले. अशा थोर व्यक्तीच्या नावाने मिळालेल्या पारितोषिकाने नव्या काळातील ‘दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळी’त सक्रिय राहण्याची ऊर्जा दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com