
Jain Community Protests Elephant : कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी/माधुरी हत्तीला गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आज नांदणी मठाला भेट देण्यासाठी दाखल झालेल्या वनताराच्या पथकाला कोल्हापूर पोलिसांनीच विमानतळावर थांबवले आहे.