
Vikrant Ajagawkar proudly receiving the Keshavrao Bhosale Kaladarsh Award for his remarkable contributions to Marathi arts.
Sakal
कोल्हापूर : ‘मराठी संगीत नाट्यक्षेत्रात संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी देदीप्यमान कामगिरी बजावली. संगीत नाट्यकलेला समृद्ध करणाऱ्या या दिग्गज कलाकाराच्या नावाने मिळालेला पुरस्कार ऊर्जा देणारा आहे,’ असे मत संगीत नाट्य गायक-अभिनेते विक्रांत आजगावकर यांनी व्यक्त केले.