Satej Patil Vs Vinay Kore : विनय कोरेंना आताच पी. एन. यांचा पुळका का?, विधानसभा निवडणुकीतील पराभवाला ‘जनसुराज्य’च कारण

Mla Vinay Kore : विनय कोरेंनी अचानक पी. एन. पाटील यांचे कौतुक केल्याने कोल्हापुरात राजकीय खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Satej Patil Vs Vinay Kore

विनय कोरेंनी अचानक पी. एन. पाटील यांचे कौतुक केल्याने कोल्हापुरात राजकीय खळबळ उडाली आहे.

esakal

Updated on

Political Discussions In Kolhapur : करवीर विधानसभेचे माजी आमदार कै. पी. एन. पाटील यांचा विधानसभेच्या चार निवडणुकीत पराभव झाला, यापैकी एकदा पी. एन. यांचा, तर अलीकडे त्यांचे पुत्र राहुल यांच्या पराभवाला ‘जनसुराज्य’ कारणीभूत ठरला असताना अलीकडेच जनसुराज्य शक्तीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी कै. पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा दाखला देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अचानक श्री. कोरे यांना हा साक्षात्कार का झाला, असा प्रश्‍न आता राजकीय क्षेत्राला पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com