
Kolhapur College Crime
esakal
थोडक्यात :
कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरातील दोन महाविद्यालयांतील वादातून तिलक राजू कुचकोरवी याच्यावर शाहूनगरात एडक्याने हल्ला झाला.
तिलकने डोक्यावरचा वार चुकवल्याने तो उजव्या दंडावर लागला; त्याला रक्तस्त्राव होऊन ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले.
राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.