
Summary :
राधानगरीच्या एका दरवाजातून विसर्ग सुरू, दुधगंगा धरणातून विसर्ग वाढविला
पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटांची वाढ
जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली ११ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक
शहरातील उत्तरेश्वर-शिंगणापूर पाणंद रस्ता बंद
पंचगंगा नदी घाटाबाहेर संजयसिंह गायकवाड पुतळ्यासमोर पाणी आले.