Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Madhuri elephant Kolhapur return : 'कोल्हापूरकर, आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय' असा संदेश देत वनताराने अखेर माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भातील विशेष व्हिडिओही सादर करण्यात आला आहे.
Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur

esakal

Updated on

Vantara statement on Madhuri : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या नांदणी येथील 'महादेवी' उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षभरापूर्वी गुजरातमधील वनतारा येथे दाखल झालेल्या माधुरीने उपचार, पुनर्वसन आणि विशेष देखभालीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून, आता ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याने कोल्हापूरातील तिच्या घरी परतण्यास सज्ज झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com