

Kolhapur mayor meeting date time
esakal
Kolhapur Municipal corporation : महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्याने महापौर कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पण, त्यासाठी अजून महापौरपदाचे आरक्षणच जाहीर झालेले नसल्याने इच्छुक असलेल्या नगरसेवकांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या आघाड्यांच्या गॅझेटची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यादरम्यान आरक्षण जाहीर झाल्यास महापौर निवडीच्या सभेची तारीख निश्चित होईल.