

Leopard Arrest Operation kolhapur
esakal
कोल्हापूरच्या ताराबाई पार्कातल्या हायफाय वस्तीत सकाळ-सकाळी एकदम फुल्ल वाढलेला बिबट्या घुसला, अन् सगळं शहर हादरलं! कुणीतरी बिबट्या आला रे, पळा-पळा अशी ओरड ठोकली, त्यानंतर कोल्हापूरकर पळाले. बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर कोल्हापूरकर पुन्हा बिबट्याला पाहायला आले... गर्दी पाहून बिबट्या देखील शॉक झाला असेल...