मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Kolhapur crime news कोल्हापुरात एका ४३ वर्षीय महिलेला व्हिडीओ कॉल करून मुलासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत विवस्त्र व्हायला लावलं. त्यानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल केल्याचा प्रकार घडलाय.
Three Youths Arrested In Kolhapur Blackmail Case

Three Youths Arrested In Kolhapur Blackmail Case

Esakal

Updated on

मुलांसह अख्खं कुटुंब संपवू अशी जीवे मारण्याची धमकी देत एका ४३ वर्षीय महिलेला व्हिडीओ कॉल करायला लावला. त्या कॉलवर महिलेचं विवस्त्रावस्थेत चित्रण करून व्हिडीओ व्हायरल केल्याच्या प्रकाराने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २३ ते २८ वर्षीय तीन तरुणांना अटक केलीय. गडहिंग्लजमध्ये हा प्रकार घडला असून अटक केलेले तरुण एकाच कंपनीत काम करत होते अशी माहिती समोर येतेय. Kolhapur cyber crime woman forced on video call after threats to family

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com