

Kolhapur Accident
शाहूनगर : कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील कौलव ते सिरसे दरम्यान मंगळवारी (ता.२१) टेंपोने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अथर्व गुरुनाथ कांबळे (वय ८, रा. शेंडूर) याचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या अपघातातील एकमेव जखमी असलेल्या अथर्ववरही काळाने घाला घातला.