Kolhapur Crime: इचलकरंजीत प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींवर अत्याचार; तरुण ताब्यात व भावास मारहाण, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश!

Shivajinagar police register two cases against detained youth: सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; समीर मणेरवर दोन गुन्हे, पोलिसांचा कडक बंदोबस्त
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security

Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security

sakal

Updated on

इचलकरंजी: एका तरुणाने अल्पवयीन मुलींबरोबर लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संशयिताच्या घरात घुसून त्याच्या भावाला बेदम मारहाण केली, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पसार झालेल्या समीर अल्लाबक्ष मणेर (वय २१, रा. इचलकरंजी) याच्यावर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com