

Lightning Strike Death kolhapur
esakal
Youth Dies Due to Lightning : झुलपेवाडी (ता. भुदरगड) येथील प्रकल्पाच्या बॅकवॉटर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा आज दुपारी तीनच्या दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. काही अंतरावर असलेले अन्य तिघे बचावले.