

Zilla Parishad Election Update
esakal
Zilla Parishad Election Announcement : महापालिका निवडणुकीनंतर आता इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा न ओलांडलेल्या कोल्हापूरसह राज्यातील १४ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनीच तसे संकेत दिले आहेत.