Hasan Mushrif Statement : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, हसन मुश्रीफांनी ६ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दिली होती माहिती

Zilla Parishad politics Kolhapur : हसन मुश्रीफांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर महत्त्वाचा दावा करत सहा महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांना माहिती दिल्याचे सांगितले. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
Hasan Mushrif meet Devendra Fadnavis

Hasan Mushrif meet Devendra Fadnavis

esakal

Updated on

Hasan Mushrif on Devendra Fadnavis : ‘मी सहा महिन्यांपूर्वीच विमानतळावर मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की, कोल्हापूर शहराचा महापौर भाजपचा होईल आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल,’ असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुरगूड येथे रणजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Satej Patil vs Hasan Mushrif
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Marathi News Esakal
www.esakal.com