Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

Kolhapur Zilla Parishad : महायुतीची सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसने मांडलेल्या ठरावाला भाजप सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
Shaktipeeth Highway Kolhapur ZP congress agressive

Shaktipeeth Highway Kolhapur ZP congress agressive

esakal

Updated on: 

BJP members oppose Shaktipeeth Highway in Kolhapur ZP : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता असतानाही सर्वसाधारण सभेत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. भाजपच्या सदस्यांनीही या ठरावाला विरोध न करता पाठिंबा दिल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com