Koyna Chandoli Radhanagari Kalammawadi Dam Water : कोयना, चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, जाणून घ्या स्थिती

Western Maharashtra Dam Water : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोयना, चांदोली, राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. जाणून घ्या आजची ताजी स्थिती.
Koyna Chandoli Radhanagari Kalammawadi Western Maharashtra Dam Water 

Koyna Chandoli Radhanagari Kalammawadi Western Maharashtra Dam Water 

esakal

Updated on

Western Maharashtra dam status : पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना, चांदोली, राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातील साठा ४४.५७ टीएमसीवर, चांदोली धरणातील साठा १७.८८ टीएमसीवर, राधानगरी धरण ५५.५० टक्के, तर काळम्मावाडी धरण २६ टक्के भरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com