Sangli ZP : कुची गटात सर्वपक्षीय आघाडीची ताकद; राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान

Political Alliance : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गटात यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरोधात सर्वपक्षीय एकत्रीकरण झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Candidates campaigning in villages during the high-stakes Kuchi ZP and Panchayat election.

Candidates campaigning in villages during the high-stakes Kuchi ZP and Panchayat election.

sakal

Updated on

ढालगांव : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची जिल्हा परिषद गट तसेच कुची व कोकळे पंचायत समिती गणांच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित उमेदवार उभा राहिल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी ताकदवान उमेदवार मैदानात उतरविण्यात आल्याने या मतदारसंघाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

The appointment aims to strengthen rural road connectivity and improve farm access for farmers under the Maharashtra Government's flagship scheme.
Rural Healthcare Gets a Boost as Free Mobile Ambulance Clinics Begin in Baramati
Chhatrapati Sambhajinagar
Clean Water for Every Village: Maharashtra Unveils Comprehensive Rural Drinking Water Policy
Marathi News Esakal
www.esakal.com