Leopard Attack Sangli : आजोबांसोबत शेतात गेलेल्या ४ वर्षीय आरववर बिबट्यानं मारला पंजा अन्.., नातवाला वाचवण्यासाठी आजोबा बनला 'छावा'

Leopard Attack Young Boy : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये एका शेतात आजोबांसोबत गेलेल्या ४ वर्षीय आरववर बिबट्यानं अचानक हल्ला केला.
Leopard Attack Sangli

Leopard Attack Sangli

esakal

Updated on
Summary

Highlight Summary Points:

गिरजवडे (ता. शिराळा) येथे बिबट्याने चार वर्षांच्या आरव मुळीकवर हल्ला; शेतात उसात फरफटत नेले.

गावकरी काशिनाथ मुळीक यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालून आरवची सुटका केली.

आरव गंभीर जखमी; उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवले, तर परिसरात वनविभागाची गस्त वाढवली.

Sangli Shirala Leopard : गिरजवडे (ता. शिराळा) येथील मुळीकवाडीतील चार वर्षांचा आरव अमोल मुळीक हा आजोबांसोबत शेतात गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून उसाच्या फडात फरफटत नेले, मात्र गावकरी काशिनाथ मुळीक यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरवची सुटका करत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com