Sangli Leoarped : बिबट्याचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक थर्मल ड्रोन; पुणे–कोल्हापूरची रेस्क्यू पथके शिराळ्यात दाखल

Rescue Teams : शिराळा तालुक्यातील बिऊर परिसरात सहावर्षीय बालकावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पुणे व कोल्हापूरच्या रेस्क्यू पथकांच्या मदतीने अत्याधुनिक थर्मल ड्रोनद्वारे शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.
Forest officials and rescue teams using thermal drones to track a leopard in Shirala.

Forest officials and rescue teams using thermal drones to track a leopard in Shirala.

sakal

Updated on

शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर परिसरात राजवीर हणमंत पाटील या सहावर्षीय बालकावर हल्ला करून नरभक्षक बनलेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत, उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप बिबट्याचा मागमूस लागलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com