Sangli Crime : गृह उद्योगाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्यास अटक

Scam Under Home Industry Scheme: विश्रामबाग पोलिस संशयिताच्या मागावर होते. उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांना तो पुणे येथे असल्याचे समजले. पोलिसांनी पुण्यात धाव घेतली. तांत्रिक तपासात मंगळवेढा येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन अटक केली.
Police arrest a fraudster who deceived people with a fake home industry scheme."
Police arrest a fraudster who deceived people with a fake home industry scheme."Sakal
Updated on

सांगली : गृह उद्योगच्या नावाखाली ८७ लाखांचा गंडा घालणाऱ्यास विश्रामबाग पोलिसांनी मंगळवेढ्यातून अटक केली. लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (वय ३१) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, त्याची पत्नी कविता लक्ष्मण बंडगर हिच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com