

Firefighters and villagers attempt to control the massive fire that gutted 40 acres of sugarcane in Burli, Palus taluka.
Sakal
किर्लोस्करवाडी: पलूस तालुक्यातील बुर्ली येथील नलवडे मळा परिसरात आज उसाच्या शेतात अचानक आग लागली. आगीने ऊसतोडीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग ४० ते ५० एकर क्षेत्रातील ऊसात पसरली, संपूर्ण ऊस खाक झाला.