Vishwajit Kadam : राज्यात गुंतवणूक वाढली पण रोजगार कुठे गेले?; आमदार विश्वजित कदम; राज्यातील अनेक जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक बेरोजगार
Sangli News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय करिअर सर्व्हिस सेवा पोर्टलवर महाराष्ट्रातील तब्बल २४.५१ लाख बेरोजगारांची नोंदणी झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक बेरोजगार तरुणांनी नोंद केली आहे.
कडेगाव : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होतेय, उद्योगधंदे वाढतायत; पण रोजगार जातायेत कुठे असा थेट प्रश्न आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अधिवेशनात राज्य सरकारला केला.