Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Details of police action against unlicensed bar services in Mhaisal area: म्हैसाळमधील आलिशान बारवर पोलिसांचा उशिरा रात्री छापा; कोल्हापूरसह परजिल्ह्यातील तरुणींकडून ‘व्हीआयपी सर्व्हिस’, नशेत धुंद तरुण ताब्यात
Major Raids in Sangli Region: Police Target Illegal Bar Operations in Mhaisal

Major Raids in Sangli Region: Police Target Illegal Bar Operations in Mhaisal

sakal

Updated on

मिरज: तालुक्यातील तालुक्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या एका आलिशान बारवर मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. कोल्हापूरसह परजिल्ह्यातील तरुणींना बोलावून येथे 'व्हीआयपी सर्व्हिस' दिली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान हॉटेलमध्ये डान्सबार चालविला जात असल्याचा संशय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com