
LCB Satara arrests Pune man in fertility medicine fraud; valuables seized.
सांगली: मिरज तालुक्यातील एका गावात मूल होण्याचे औषध देतो, असा बहाणा करत लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकास यश आले. नागेश राजू निकम (वय ३६, निमनिरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून चारचाकी, दागिने असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.