
Sambhaji Bhide
esakal
दांडियावर टीका:
भिडे म्हणाले, “गणपती व नवरात्र उत्सवात दांडियासारख्या फालतू गोष्टी करून आपण या सणांचे विकृतीकरण केले आहे.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवावर भाष्य:
“गणपती उत्सवाचे आपण पार वाटोळं करून टाकलं. नवरात्र उत्सवाचं वाटोळं करून टाकलं”
संविधानावर टीका:
“१८७ देश आहेत. हिंदुस्थानची लायकी काय? संविधान… मुरडा झाल्यासारखं देशबांधव बोलतात. १३०० वर्ष गुलामीत राहिलेला हा देश आहे; लाज वाटत नाही” अ
Sambhaji Bhide Statement : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी नवरात्रौत्सवातील दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे “हांडगेपणा” असल्याचे म्हटले असून, भारतीय संविधानावरही तीव्र टीका केली आहे.