Sadabhau Khot Latest Political Statement : 'सवतीचं स्वागतच, भांडीकुंडी करू लागेल'; जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत आमदार सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

Sadabhau Khot on Jayant Patil Mahayuti entry : ईश्वरपूर येथे पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील महायुतीत आल्यास तो महायुतीचा राजकीय विजय ठरेल, असे म्हणत उपरोधिक टीका केली आणि राज्यातील विकासकामांवरही भाष्य केले.
Sadabhau Khot latest political statement

Sadabhau Khot latest political statement

esakal

Updated on

ईश्वरपूर (सांगली) : ‘‘सवत घरात आली म्हणून घरावर हक्क चालत नाही. ती फक्त घरातील पहिल्या लोकांना भांडीकुंडी करायला मदत करू शकते. आमदार जयंत पाटील महायुतीत (Jayant Patil Mahayuti joining latest news) आले, तर तो आमचा विजय आणि त्यांचा राजकीय पराभव असेल,’’ अशी उपरोधिक टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com