Raju Shetti latest news
esakal
सांगली : ‘‘कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ऊसदर जाहीर करावा. यासाठी दोन दिवसांची मुदत देत आहोत. दर जाहीर न केल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद पाडू’’, असा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत (Sangli sugar factories sugarcane rate 2026) दिला.