Sangli Swimming Pool Death : सांगलीत मोठी दुर्घटना! रोटरी क्लबच्या जलतरण तलावात पोहताना मुंबईच्या 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Mumbai Youth Dies While Swimming in Ganesh Nagar : गणेशनगर येथील जलतरण केंद्रात यापूर्वीही मुले बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
sangli swimming pool drowning incident

sangli swimming pool drowning incident

esakal

Updated on

सांगली : येथील गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात काल दुपारी झालेल्या गर्दीमध्ये पोहताना तरुणाचा (sangli swimming pool drowning incident) मृत्यू झाला. अम्मार असीफ शेख (वय २८, अंधेरी पश्‍चिम, मुंबई) असे त्याचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com