

Shaktipeeth Expressway route villages list
esakal
Shaktipeeth Expressway Route & Gazette Update : नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्गाला सांगली-कोल्हापूरचा वाढता विरोध पाहून शासनाने या मार्गात बदल करण्याची घोषणा केली आहे. मार्गाच्या अलाइन्मेंटबाबत रोज एक नवी अफवा आहे. याचा अंतिम आराखडा जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यात या मार्गाचे समर्थन तसेच विरोधही सुरू झाला आहे.