Former Sarpanch Accident : मॉर्निंग वॉक करताना माजी सरपंचांना चाकरमान्यांच्या मोटारीने ठोकले, कऱ्हाड -रत्नागिरी मार्गावर घटना

Former Sarpanch Accident Sangli : कऱ्हाड - रत्नागिरी राज्य महामार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे सकाळी फिरायला गेले असता मोटारीने मागून धडक दिल्याने माजी सरपंच जयवंत यशवंत कोडोले (वय ४६) जागीच ठार
Former Sarpanch Accident
Former Sarpanch Accidentesakal
Updated on

Car Hits Sarpanch : कऱ्हाड - रत्नागिरी राज्य महामार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे सकाळी फिरायला गेले असता मोटारीने मागून धडक दिल्याने माजी सरपंच जयवंत यशवंत कोडोले (वय ४६) जागीच ठार, तर चालकासह मोटारीतील सात जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली असून, याबाबतची फिर्याद सागर किसन कोडोले यांनी कोकरूड पोलिसांत दिली आहे. दरम्यान, मुंबईस्थित कुटुंबीय गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com