Police investigating a ₹28 lakh chain investment scam in Maharashtra; five investors reportedly duped through a fake scheme.
सोलापूर: साखळी पद्धतीने एकमेकांना पैसे गुंतवायला सांगितले. त्यातून स्वत:चा फायदा करून घेतल्याने सात जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय अनिल इरपे (रा. अंबिकानगर, बाळे) यांच्या फिर्यादीनुसार त्या सात जणांनी २८ लाख ३५ हजार ६७५ रुपयांची फसवणूक केली आहे.