Aajoba Ganpati: भारतातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आजोबा गणपती’, वाचा इतिहास, परंपरा आणि गौरव

First Public Ganesh Festival: ‘आजोबा गणपती’ हा भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून, सोलापूरमध्ये त्याची स्थापना झाली. ही परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक जागृती आणि स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेली आहे, ज्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे
First Public Ganesh Festival
First Public Ganesh FestivalEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. सोलापूरमधील शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी १८८५ मध्ये ‘आजोबा गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली.

  2. स्वामी श्रद्धानंद यांच्या हत्या नंतर श्रद्धानंद समाजाच्या नावाने गणपतीचे नामकरण झाले आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणा दिली.

  3. १९८५ मध्ये ट्रस्ट स्थापन होऊन भव्य मंदिर उभारण्यात आले आणि आजही हे मंडळ सामाजिक व सांस्कृतिक कार्यरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com