सोलापूर : सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अव्वलस्थानी राहील यासाठी नियोजन व कष्ट करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली.