

Akluj police file case against ten accused for forcing a man to attempt suicide due to continuous harassment by moneylenders.
Sakal
अकलूज : सावकारांच्या त्रासाला कंटाळून अकलूज येथील मसाला राईस विक्रेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, त्याने दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.