Minister Jaykumar Gore
सोलापूर: शिवसेनेशी युती होणार आहे. मध्यच काय, दक्षिण - उत्तर कोणीच रोखू शकत नाही. त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे भाजपचे निवडणूक प्रभारी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. तसेच गुरुवारी (ता. २५) युतीबाबत शिवसेनेसोबत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.