
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील २४९ रोजंदारी व बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी बुधवार १८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबई विधानभवनातील कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे हे पाठपुरावा करीत आहेत.