Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Barshi Farmers Seek Permanent Water From Fadnavis: दुष्काळाने होरपळलेल्या बार्शी-उत्तर सोलापूरातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी आर्त हाक; लग्नांवरही संकट, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर
Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families

Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families

sakal

Updated on

बार्शी (जि.सोलापूर) : ‘साहेब, आमच्या या भागात दर दोन-चार वर्षांनी दुष्काळाची अशीच परिस्थिती असते. शेतीसाठी आणि पाण्यासाठी आम्हाला निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. यावर्षी तर पावसाळा कोरडा गेला, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाणीच नसल्याने अनेक तरुणांची लग्नेदेखील जमत नाहीत. त्यामुळे कृपा करून कायमस्वरूपी पाणी द्या,’ असे साकडे धानोरे परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी घातले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com