बोगस बांधकाम परवाना भाेवला! 'कनिष्ठ अभियंता घाटेला दाेन दिवसांची पोलिस कोठडी'; महापालिकेतील ९६ बोगस बांधकाम प्रकरणे

Municipal Scam: महापालिकेतील ९६ बोगस बांधकाम प्रकरणी बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता नीलकंठ शिवानंद मठपती यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरुन चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Municipal Scam
96 Fake Construction Cases Linked to JE Ghate's ArrestSakal
Updated on

सोलापूर : शहरातील बोगस बांधकाम परवानाप्रकरणी सदर बझार पोलिसांनी बुधवारी (ता. २५) कनिष्ठ अभियंता शिवशंकर बळवंत घाटे (वय ५६, रा. बसवेश्‍वर मठाजवळ, रेवणसिद्धेश्‍वर मंदिरानजीक, विजापूर रोड, सोलापूर) यास अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. आता या गुन्ह्यातील सर्व चार संशयितांना अटक झाली असून तिघे जामिनावर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com