Solapur Hyderabad flight: सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग; १७ एप्रिल रोजी होणार पहिले उड्डाण, गोव्यानंतर फ्लाय ९१ कंपनी देणार विमानसेवा

Fly91 Airline routes Expansion After Goa service: सोलापूर विमानतळाला नवे पंख; फ्लाय ९१ची हैदराबादसह गोवा मार्गावरील सेवा वाढणार, आजपासून बुकिंगला सुरुवात
Fly91 Expands Network; Launches Solapur–Hyderabad Flight Service

Fly91 Expands Network; Launches Solapur–Hyderabad Flight Service

sakal 

Updated on

सोलापूर: सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई व आता हैदराबाद शहर सोलापूरशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आज गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरवात होणार आहे. १७ एप्रिलला सोलापूर विमानतळावरून हैदराबादसाठी पहिले उड्डाण होणार आहे. हैदराबादसाठी अंदाजे तीन हजार रुपये तिकीट राहणार असून वेळेबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली नाही, पण सायंकाळी विमानसेवा राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com