

BJP MLA Chitra Wagh addressing the media on Maharashtra political developments.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी राज्यातील प्रत्येक भागातील कार्यकर्ते आले, त्यांच्या दणदणीत विजयाने राज्यात सत्ता बदलाचा शुभशकुण झाला. त्यामध्ये समाधान दादांचा पायगुण महत्त्वाचा ठरल्याचे प्रतिपादन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.