

Deputy CM Eknath Shinde addressing a rally in Sangola, asserting that the Ladki Bahin Yojana will continue.
Sakal
सांगोला : ''जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,'' असा ठाम शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक केवळ भीतीदायक अपप्रचार करीत असून सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर कोणताही गदा येणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.