Dhananjay Mahadik
sakal
मोहोळ - 'भीमा' गाळप हंगाम 2025/26 मध्ये गाळपास आलेल्या को 86032 या वाणाच्या उसाला दीपावलीसाठी प्रति टन 200 रुपये तर इतर वाणाला प्रतिटन 100 रुपये देणार असून, सतत 3 वर्षे ऊस आलेल्या सभासदाला 25 किलो साखर मोफत, तर सभासदांना 25 किलो साखर कमी दरात देण्यात येणार असल्याची घोषणा राज्यसभा खासदार तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धनंजय महाडिक यांनी केली.