

Former MLA Dilip Mane arrives in Mumbai ahead of his expected BJP entry.
Sakal
सोलापूर: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचा भाजप प्रवेश गुरुवारी (ता. १८) मुंबईतील प्रदेश कार्यालयात होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.