

Police officials brief media after invoking MCOCA against three accused involved in extortion and kidnapping case.
सोलापूर : परिसरात वर्चस्व राखण्यासाठी, स्वत:च्या तथा टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी दखलपात्र ७ गुन्हे दाखल असलेल्या तिघांवर मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास महासंचालकांनी परवानगी दिली आहे.