Solapur Accident: कारंब्यात दुचाकीला डंपरची धडक; शेतकरी ठार, एकजण गंभीर जखमी, संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटविला

Police investigation into Karamba dumper collision case: भरधाव डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, गंभीर जखमी साथीदार; संतप्त ग्रामस्थांनी डंपरला केली आग
Dumper Rams Motorcycle in Karamba, Leaving One Dead; Public Fury Erupts

Dumper Rams Motorcycle in Karamba, Leaving One Dead; Public Fury Erupts

sakal

Updated on

सोलापूर : कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील वत्सलाबाई मुनाळे प्रशालेजवळ सोमवारी (ता. ८) भरधाव डंपरने (एमएच २० डीई ४२६६) दुचाकीला धडक दिल्याने धोंडप्पा जोडमोटे (वय ७०, रा. कारंबा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार मल्लिनाथ हिप्परगी (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com